भंडारदरा

                                     भंडारदरा धरण

विल्सन डॅम
Bhandara.jpg
भंडारदरा
अधिकृत नावभंडारदरा
धरणाचा उद्देशसिंचन, जलविद्युत निर्मिती
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
प्रवरा
स्थानशेंडी
सरासरी वार्षिक पाऊस३२२०
उंची५०७
रुंदी (तळाशी)८२.२९
बांधकाम सुरू१९१०
उद्‍घाटन दिनांक१९२६
बांधकाम खर्च१,१३,९०,०६०
ओलिताखालील क्षेत्रफळ५७०००
जलाशयाची माहिती
क्षेत्रफळ१५.५४
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता१० मेगावॅट
महत्तम उत्पादनक्षमता१० मेगावॅट
भौगोलिक माहिती
निर्देशांकअभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" �"

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ८२.३ मीटर
लांबी  : ५०७ मीटर

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : १९८ मी.
सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)

धरणाच्या भिंतीजवळील धबधबा

पाणीसाठा

क्षेत्रफळ  : १५.५४ चौरस कि.मी.
क्षमता  : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३०४१ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १५५५ हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी  : ७७ कि.मी.
क्षमता  : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ४००९० हेक्टर

उजवा कालवा

लांबी  : ४५ कि.मी.
क्षमता  : सेकंदाला ६.८२ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २३६५० हेक्टर

वीज उत्पादन

टप्पा १

जलप्रपाताची उंची  : ६५ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : १९.२६ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : १० मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X १० मेगावॅट

टप्पा २

जलप्रपाताची उंची  : ५० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : ७७ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X ३४ मेगावॅट

भंडारदरा धरणाची भिंत

धरण बांधतानाची छायाचित्रे येथे पहा

No comments:

Post a Comment